![]()
|
१ ऑनलाइन इव्हेंट कशाच्या संदर्भात आहे हे ठरवणे आवश्यक आहे.
२ ऑनलाईन कार्यक्रम एका वेळेला किती ठिकाणाहून दाखवायचे आहे हे तपासणे आवश्यक आहे.
३ जेथून जेथून तो प्रोग्राम करायचा आहे त्या ठिकाणी जे मोबाइल लॅपटॉप आहेत त्यावर ती योग्य प्रकारचे इंटरनेट आहे की नाही व ते योग्य प्रकारे चालते का नाही हे तपासून ते योग्य प्रकारे स्पीडमध्ये राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कार्यक्रमाच्या वेळेला तरी योग्य रीतीने चालेल.
४ प्रोग्राम जास्त ठिकाणी जर चालू असेल तर मिनिट टू मिनिट चार्ट प्रत्येक प्रोग्रामचा बनवणे आवश्यक आहे
५ प्रत्येक ठिकाणच्या चार्ट बनवल्यानंतर तो शंकर कडे व स्टुडिओ कडे देणे आवश्यक आहे
६ स्टुडिओ मध्ये कुठल्या प्रोग्राम कुठल्या वेळेला दाखवायचा आहे तो मिनिट टू मिनिट चार्ट बनवल्यानंतर तो ज्या ठिकाणाहून प्रोग्राम लाईव्ह करायचा आहे त्यांच्याकडे व्यवस्थित पोचून व्हेरिफाय झाला पाहिजे
७ जेणेकरून जे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहेत त्यांना दिलेल्या वेळेला ते त्यांचे डिवाइस व इंटरनेट पूर्णपणे बॅटरी चार्ज करून अथवा बॅकअप पॉवर सकट होस्ट करतील
८ स्टुडिओ मध्ये जरी सगळे इव्हेंट दिसत असले तरी मिनिट टू मिनिट ठरलेल्या नुसार स्टुडिओमध्ये प्रोपर्ली लाईव्ह स्ट्रीमिंग करून पब्लिकला योग्यप्रकारे दाखवता येईल जेणेकरून पब्लिक साठीतही दिसताना एका वेळेला विविध ठिकाणी चाललेला एकाच वेळेला योग्य प्रकारे दिसेल
९ प्रोग्राम मध्ये आलेले योग्य असे प्रतिक्रिया अथवा प्रश्न स्टुडिओ हँडल करणाऱ्याने या कार्यक्रमाच्या संदर्भात आहेत त्या कार्यक्रमात च्या वेळेला त्या स्क्रीन वरती दाखवणे अत्यावश्यक आहे जेणेकरून तो लाईव्ह स्ट्रीमिंग झालेला व्हिडिओ नंतर कधीही कोणीही बघितला तरीही ती एक उत्तम प्रकारे तयार झालेली ऑडिओ व्हिडिओ तसेच प्रश्न उत्तरे तसेच इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ स्त्रीमींग कॉन्फरन्स तयार होऊ शकते.
१० व्हिडिओ स्ट्रीमिंग हे फेसबुक वरून आपल्या सर्व कनेक्टेड असलेल्या लोकांपर्यंत एक विरंगुळा म्हणून पोहोचू शकते तर लिंकडिंग वरून आपल्याशी कनेक्टेड असलेल्या सर्व व्यवसायिक लोकांपर्यंत पोहोचू शकते तसेच यु ट्यूब वरती स्त्रीमींग केले असेल तर इंटरनेटवरील सर्व लोकांपर्यंत पोचू शकते त्यामुळे हे तिन्ही वेबसाईट अतिशय आवश्यक आहेत.
११ सोशल मीडिया वरती पोस्ट करत असताना त्याच्यात विविध प्रकारच्या प्रायव्हसी सेटिंग दिलेल्या असतात त्याचा वापर करावा जेणेकरून आपण जे पण लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहोत तो आपल्या खाजगी अथवा ठराविक लोकांच्या साठीच अथवा सर्व लोकांसाठीच राहील.
१२ ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहात व ज्या सोशल प्लॅटफॉर्म भरती लाईव्ह स्ट्रीमिंग झालेले आहे हे अशा सर्व अकाउंटचा पासवर्ड हा रेग्युलर अपडेट करणं तसेच बॅकअप सिक्युरिटी ऑन करून ठेवणे अत्यावश्यक आहे जेणेकरून तुमचा अकाउंट सेफ व सुरक्षित राहू शकतो.
१३ ज्या मोबाईल फोन टॅब लॅपटॉप डी स्टॉप वरून आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहोत यातील ऑपरेटिंग सिस्टिम तसेच अँटिव्हायरस व गुगल क्रोम आणि सफारी ब्राउझर रेग्युलर अपडेट करणे आवश्यक आहे.
१४ ऑनलाइन स्त्रीमींगच्या स्टुडिओमध्ये लॉगिन होत असताना आपण आपला डिव्हाईसचा कॅमेरा व ऑडिओ एवढाच एक्सेस एप्लीकेशनला ठराविक काळापुरता देणे आवश्यक आहे. आपण ॲप्लिकेशन आपल्या डिवाइसमध्ये इन्स्टॉल करत असू तर ते ॲप्लिकेशन आपल्या कळत अथवा नकळत सिस्टीममध्ये ढवळाढवळ करून आपला मौल्यवान डेटाचा गैर आपल्या नकळत करू शकते त्यामुळे शक्यतो पोर्टेबल आणि सुरक्षित सिस्टीमचा वापर करणे आवश्यक असते.
१५ लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना जर तेथे ईमेल दिला गेला अथवा कॉल नंबर असं दाखवून देण्यात आला असेल तर अशा या नंबर वरती अथवा इमेल वरती बनावट ई-मेल येण्याची अथवा बोगस कॉल येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सायबर साक्षर होणे हे महत्त्वाचे आहे.
१६ लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना तेथे वेबसाईट जर सांगितली जात असेल तर त्या वेबसाईटला आधीपासूनच सुरक्षित करून ठेवणे आवश्यक आहे कारण हॅकर आणि क्रिमिनल या वेबसाईट वरती अटॅक करायचा प्रयत्न करू शकतात.
१७ लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना नेहमी तो लाईव्ह कोण कोण बघत आहे आणि कोठून बघणार आहे यांची ची थोडीफार का होईना अंदाज अथवा याच्यासाठी एक एक खास सिस्टिम तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा हा सुरक्षित होण्यासाठी मदत मिळेल.
१८ लाईव्ह स्ट्रीमिंगकरत असताना कुठल्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये याच्यासाठी सुरक्षा प्रणाली सायबर तज्ञांकडून आखणे आवश्यक असते.
१९ लाईव्ह स्ट्रीमिंगकरण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व स्वतः लाईव्ह स्ट्रीमिंग करून बघा
२० तुम्ही तुमचे पहिले लाईव्ह स्ट्रीमिंग केलेल्या चा अनुभव माझ्यासोबत शेअर करा यासाठी मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर आणि व्हाट्सअप चा नंबर शेअर करत आहे. ८१४९२५६७०३.
२१ लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये नवीन नवीन काय काय आणि कशा संधी आहेत हे जाणून घेण्यासाठी वेबिनार https://www.tanmay.pro/teachers अटेंड करा.
Create Customize Live Streaming : https://melonapp.com?ref=tanmaysdikshit
Create Customize Professional Design : https://www.canva.com/join/tires-dove-friend
Create Customize Live Streaming : https://streamyard.com?pal=5779384204525568
Create Customize Professional Websites : https://www.weebly.com/r/VLSG5M
तन्मय स दिक्षित,
सायबर तज्ञ,
माझी वेबसाईट : https://www.tanmay.pro
माझा फोन नंबर : ८१४९२५६७०३