कार्यशाळेत काय शिकायला मिळेल :
- वैयक्तिक डेटा संरक्षण, ऑनलाइन फसवणूक टाळणे, सोशल मीडिया सुरक्षा, करिअरच्या दृष्टीने महत्त्व, ऑनलाइन शिक्षणाचे संरक्षण, मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक, सायबर गुन्हेगारीबद्दल जागरूकता, डिजिटल फूटप्रिंट्सची समज, सतर्कता आणि सावधगिरीचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षेमध्ये योगदान
- थेट संवाद : विद्यार्थ्यांचे प्रश्न लाईव्ह सेशनमध्ये विचारता येतील.
- ई-सर्टिफिकेट : सहभागी एनएसएस वॉलंटियर्सना ई-सर्टिफिकेट प्रदान केले जाईल.
- प्रवेश : हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि जनतेसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.
|
|