e-Learning Teachers Formula
माझ्या तयार केलेल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये मला यश मिळाल्यानंतर मी ऑनलाईन कोर्से कसा करायचे यावरती कार्यशाळा घेतली आणि त्यात शिक्षण घेतलेल्यांनीसुद्धा त्यांचे कोर्स तयार करून योग्य प्रकारे यश मिळवलेले आहे हे लक्षात आल्यावर मी आता या कोर्सची ऑनलाईन एक्झक्ट ब्लू प्रिंटसुद्धा लाँच केली आहे. अशी की जी तुम्ही शिकलात तर याचा फायदा तुम्हाला देखील होऊ शकतो. यामध्ये मी सगळ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेले आहे. अभ्यासक्रम कशाप्रकारे उत्तम तयार करावा हे इथे लक्षात येईल. जेणेकरून आपण आपल्या विषयांचे ऑनलाईन कोर्सस तयार करू शकाल. आमची विद्यमान कौशल्ये आणि अनुभवसुद्धा आपल्याला या ऑनलाईनकोर्समध्ये लक्षात येणार आहेत. यासाठी लगेचच संपर्क साधून सहभागी व्हा. सध्याच्या परिस्थितीत शिक्षक, उद्योजक, कोच आणि तज्ञ यांनी तर हे शिकून घेणे अत्यावश्यकच झाले आहे.
मी तुम्हाला अशाप्रकारे व्हिडिओ तयार करायाला शिकवणार आहे की ज्याचे तुम्हाला सातत्याने पैसे मिळू शकतील. ऑनलाईन कोर्सस तयार करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ऑडिओ सेटिंग आणि रेकॉर्डिंग यात तुम्ही शिकू शकाल. आम्ही तुम्हाला झटपण आणि आकर्षक अशा पद्धतीने वेबसाईट तयार करायाला शिकवणार आहोत. तुम्ही केलेली वेबसाईट मोबाइल, कॉम्प्युटर आणि टॕब यावरती अतिशय सहजपणे दिसू शकेल. वेबिनारमधे तुम्ही कशाप्रकारे कमी वेळात जास्तीतजास्त लोकांना आकर्षित करून सहभागी करू घेऊ शकाल याचे रहस्य तुम्हाला इथे शिकवले जाणार आहे. वेबिनारच्या विविध पद्धती कोणत्या आहेत हे तुम्हाला इथे लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही वेबिनार कमी खर्चात आणि अतिशय उत्तम कसे घेऊ शकाल हेही आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. तुम्ही स्वतःचे ई-बुक तसेच सोशल मीडियावरचा पोस्ट कशा प्रकारे तयार करू शकता हे देखील तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. इंटरनेटवरून व्यवहार करत असताना काय काळजी घेणे आवश्यक आहे हे तुम्हाला येथे शिकायाला मिळेल.