- ट्रेनिंग वेळेवर सुरु होईल त्यामुळे सगळे जण ५ मिनिट आधी क्लासमध्ये उपथित' राहून हजेरी लावली.
- २४ जणांची क्लासरूम बॅच असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
- ज्या विधार्थीची उर्वरित फी बाकी आहे त्यांनी उर्वरित सगळी फी उद्या भरावी.
- पूर्ण फी भरलेल्या सगळ्यांना उद्या ऑनलाईन id दिला जाणार आहे.
- दिनांक ७ जानेवारी २०२३ दुपारी १ : ४५ वाजेपरेंत सगळ्यांनी हे भरावे.
- दिनांक ८ जानेवारी २०२३ येताना मोबाईल आणावा. लॅपटॉपवर आणू नका.