महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक
आयोजित
सर्वखेळाडू युवकांसाठी जिह्वाक्रीडासप्ताह अंतर्गत सायबर साक्षरता याविषयावरती सायबर फॉरेन्सिक तज्ञ यांचे व्याख्यान आणि लाईव्ह डेमो आयोजित केले आहे.
सर्व प्रकारचे सोशल मीडिया ऍप्लिकेशन्स व साईट्स हाताळताना कशाप्रकारे सुरक्षा प्रणाली ठेवावी
ऑनलाइन क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड हाताळतांना कशाप्रकारे काळजी घ्यावी
खेळाडूंनी स्वतःचे ऑनलाइन ब्रँडिंग कशा प्रकारे करावे
अधिक माहितीसाठी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ९४२१५००५५६ याच्याशी संपर्क करू शकता तसेच हेमांगी पाटील,समन्वयक - ८८८८८३२३१२ आणि
तन्मय स दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ ८१४९२५६७०३
हा कार्यक्रम २२ डिसेम्बर २०२० रोजी दुपारी ४ ते ५ होणार आहे.
या मध्ये सहभागी होण्यासाठी खालील माहिती भरावी आणि व्हिडिओवरचा खालील रिमांडर बटन प्रेस करा.