‘Mukham’ The Age Identifier
मुखम् : The Age Identifier मित्रांनो, आज जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात आपला देश स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहतो आहे. भारतात रोज नवनवीन गोष्टींवर, विषयांवर संशोधन होत असल्याचे दिसून येते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत हळू हळू उल्लेखनीय कामगिरी करतो आहे ह्याची प्रचिती आणून देणारी कामगिरी सायबर तज्ञ तन्मय स दीक्षित यांनी केली आहे. सायबर तज्ञ दीक्षित यांनी ‘मुखम्’ नामक सॉफ्टवेअरची निर्मिती करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे. काय आहे हे सॉफ्टवेअर? ते कसे काम करते? त्याचा उपयोग काय? जाणून घेऊया.
आपल्याकडे अठरा वर्षे वय असलेली व्यक्ति ही सज्ञान मानली जाते. म्हणजेच, ज्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांच्यामध्ये सदसद्विवेकबुद्धी विकसित झालेली असते असे मानण्यात येते. ह्या वयोगटपर्यंत प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले असते. त्यामुळे चूक-बरोबर, चांगले-वाईट, ह्यांमधला फरक जाणण्यास ह्या व्यक्ति सक्षम असतात. त्यांच्यात स्वावलंबनही आलेले असते. परंतु, अठरा वर्षाखालील व्यक्तींना ‘लहान/किशोरवयिन मुले’ म्हणून संबोधले जाते. कारण ह्या वयोगटांमधल्या मुलांना चांगल्या- वाईट गोष्टींचे ज्ञान नसते, जगाचा पुरेसा अनुभव नसतो. परिणामतः त्यांना काही गोष्टींपासून दूर ठेवणे हितकारक असते. हे लक्षात घेऊन आपल्याकडे काही गोष्टी अठरा वर्षाखालील व्यक्तींसाठी वर्ज्य केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ; काही चित्रपटांमध्ये लहान मुलांनी पाहू नये, जे पहिल्याने त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम किंवा नको ते संस्कार होऊ शकतील अश्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या असतात. म्हणून ह्याचे परिणाम टाळण्यासाठी त्या चित्रपटांच्या वेळी सिनेमा हॉल मध्ये लहान मुलांना(18 वर्षाखालील) प्रवेश नाकारला जातो. तसेच, फेसबूक, इन्स्टाग्राम अश्या सोशल मीडिया साइट्स वर लोक विविध व्हिडिओज्, फोटोज् अपलोड करत असतात. कधी कधी यांवर ड्रग्ज्, दारू, सिगारेट, तसेच, अश्लील कंटेंट असणारे व्हिडिओज्, आणि इतर माहिती इत्यादींची देवाणघेवाण चालू असते. हे लहान मुलांनी बघण्यासारखे नसते. त्यामुळे ह्या सोशल माध्यमांनाही विशिष्ट वयाचे बंधन आहे. पण, दुर्दैवाने सक्षम सुरक्षा यंत्रणेच्या अभावामुळे ते पाळले जात नाही. लहान लहान मुलांची फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर खाती असलेली आढळून येतात. याशिवाय तशीही मुळे आता अगदी लहान वयापासून इंटरनेट, कम्प्युटर ह्या गोष्टी वापरण्यात तरबेज झालेली असतात. त्यामुळे त्यांना नियमांमधून वाट काढणे फार अवघड राहिलेले नाही. मग यामुळे खोटे बर्थ डिटेल्स टाकून आपले वय अठरा पेक्षा जास्त असल्याचे दाखवून कुणीही सहज लॉगिन करू शकते.
पण, सायबर तज्ञ तन्मय स दीक्षित यांनी विकसित केलेले ‘मुखम्’ हे सॉफ्टवेअर आता असे घडू देणार नाही. कारण ह्या टूलची खासियत अशी आहे, की ह्याच्यामुळे कोणतीही वेबसाइट ओपन केल्यास आपोआप कॅमेरा सुरू होईल. जो कॅमेरा तुमचा चेहरा स्कॅन करेल, आणि त्यावरून तुमचे वय ओळखेल. कोणत्याही वेबसाइट वर एरवी यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागते. पण ह्या टूलमुळे त्याची गरज राहणार नाही. तुमचे वय जर अठरा वर्षे पूर्ण असेल, तर हा कॅमेरा तुम्हाला ग्रीन सिग्नल देईल. याउलट जर अठरा वर्षाखालील कुणीही लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास प्रवेश नाकारण्यात येईल. अर्थात हे त्या वेबसाइट्स साठी आहे, ज्या लहान मुलांनी पाहू नये, वाचू नये, अश्या कंटेंट्सनी युक्त आहेत.
भारतात अश्लील कंटेंट, ड्रग्ज् संबंधित कंटेंट, दारू, सिगरेट इत्यादि व्यसनांमध्ये मोडणाऱ्या गोष्टी ह्या वर्ज्य समजल्या जातात. म्हणजे ते पाहणे, भोग घेणे, हे सभ्यतेचे मानले जात नाही. पण, काही पाश्चात्य देशांमध्ये ह्या गोष्टींना सरसकट परवानगी आहे. त्यामुळे तेथे अश्या प्रकारचे कंटेंट्स चालवले जातात. ज्या ज्या ठिकाणी अश्या गोष्टी चालतात, त्या त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर अत्यंत कामाचे आहे. ह्यामुळे लहान मुलांना ह्या प्रकारांपासून लांब ठेवणे सोपे होणार आहे. भारतासारख्या देशात थिएटर, पब, इत्यादि ठिकाणी, जेथे 18 वर्षाखालील व्यक्तींना प्रवेश नाही, अश्या ठिकाणी हे टूल अत्यंत उपयोगी आहे. ह्यामुळे, प्रवेशद्वारावर सेक्युरिटी गार्ड्जचीही गरज पडणार नाही. कारण हे सॉफ्टवेअर त्यांच्यापेक्षाही कडक सुरक्षा ठेवण्यास सक्षम आहे. त्यामुळे हे सॉफ्टवेअर इथून पुढील काळात पुढच्या पिढीचे नको त्या गोष्टींपासून संरक्षण करण्यात महत्वाची कामगिरी बजावेल, हे नक्की!
याबद्दल आणखी सांगायचे झाले, तर हे डाऊनलोड करण्यास सुलभ असून, यास कोडिंगची अपेक्षा नाही. तसेच, हे शंभर टक्के व्हाइट लेबल कस्टमाईझेशन असलेले आहे. हे खात्रीचे सॉफ्टवेअर आहे. हे सर्व ‘X’ रेटिंग असलेल्या वेबसाइट्स साठी वापरले जाऊ शकते. त्याच बरोबर, तंबाखू, बीडी, सिगरेट, दारू यांच्या दुकानांमध्ये वापरले जाऊ शकते. खेळांसंबंधी जे बेटिंग होते, त्या संदर्भातील वेबसाइट्स साठीही हे वापरता येऊ शकते. ह्याने वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींमध्ये 18 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश कमी, किंवा जवळ जवळ बंद करण्यात मदत होईल.
ह्या टूलचे फीचर्स पुढीलप्रमाणे :
ह्यात चेहरा स्कॅन होऊन अचूक वय ओळखले जाईल.
कूकीज् आणि लोकल स्टोअरेज ह्यात जास्तीत जास्त माहिती व्यवस्थित साठवली जाईल. ह्यामुळे, वय ओळखण्यास सुद्धा मदत होईल.
ह्यामध्ये तुम्हाला कोडची गरज नाही. तुमचे वय अठरा वर्षाहून जास्त आहे, हे तुम्हाला प्रवेश देण्यासाठी पुरेसे आहे.
हे हाताळण्यास फार कठीण नसून, वापरास अनुकूल, युजर फ्रेंडली आहे.
हे योग्य वेळेत, आणि अचूक काम करण्यास सक्षम आहे.
ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला विशिष्ट वेबसाइट, किंवा ठिकाणी प्रवेश देण्यासाठी जो मर्यादित वयोगट ठरवायचा आहे, तो तुम्ही सेट करू शकता किंवा तुमच्या प्रदेशात वयोगटाचे जे बंधन आहे, त्यानुसार हे सेटिंग होईल.
तुम्हाला यासंबंधी आणखी जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला मदत करण्यास उत्सुक आहोत. आणखी महत्वाचे म्हणजे, ह्या टूलचा वापर अश्या युवकांसाठी होऊ शकतो, ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग मध्ये काम करण्याची इच्छा आहे. ह्या क्षेत्रांबद्दल थोडे जाणून घेऊया.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा टेक टिप्स कम्प्युटर विज्ञानाचा एक भाग आहे. ह्यामध्ये कम्प्युटर मानवांप्रमाणे काम करतो. एखादे मशीन मानवांप्रमाणे काम करणे, आवाज ओळखणे, भाषा ओळखून संवाद साधणे, अशी कामे करू शकते. मशीन कडून मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे काम केले जात असल्याने ह्यास आर्टिफिश्यल इंटेलिजेंस असे म्हटले जाते. वर वर्णन केलेले सॉफ्टवेअर सुद्धा अश्याच प्रकारे चेहऱ्यावरुन वय ओळखण्याचे काम करणार आहे. आर्टिफिश्यल इंटेलिजेंसला ‘AI’ अश्या अपभ्रंशात्मक रूपात संबोधतात. यासाठी ‘मशीन लर्निंग’ वापरले जाते. मशीन लर्निंग ही सांगणकास शिकवण्याची एक प्रक्रिया असते, जी गणितावर आधारित असते. हे करण्यामागचे प्रयोजन हेच असते की, कम्प्युटरला स्वतःच्या चालनेने काम करता यावे. त्यात भरल्या जाणाऱ्या माहितीची अचूक विश्लेषण करून त्याप्रमाणे त्याने निर्णय घ्यावे, आणि तसे काम करावे, म्हणून त्यास गणिती भाषेच्या आधारे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तो स्वयंप्रेरणेने काम करू शकतो. हे अल्गोरीदमच्या सहाय्याने तो करू शकतो.
‘मुखम्’ हे सॉफ्टवेअर अश्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ह्याचे अनेक फायदे इथून पुढील काळात आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, किंवा आर्टिफिश्यल इंटेलिजेंस अँड मशीन लर्निंग ह्या क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असून संधीच्या शोधात असाल तर तुम्ही आम्हाला आवर्जून संपर्क करावा.
संपर्क करण्यासाठी खालील क्रमांक डायल करावा श्री. तन्मय स दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ ८१४९२५६७०३