FDP Brochures.pdf |
Government Polytechnic Osmanabad
Event Day : 09 March 2022
Session Mode : Hands on Practical
Session Type : Tanmay's Live Interactive Learning System
Outcome : Very useful for Students seeking a career in Technology etc. Helpful for Academics ( Projects, Competition, Research )
Requirements : Mobile Device : Latest Version of OS ( Android / IOS / Windows ) with Full Internet
PC / Laptop : Latest Version Windows Operating System + Adobe Flash Player, Java RunTime + Web browser ( Google Chrome ) with Full Internet

Government Polytechnic Nashik
Cyber Security Session 22 - Feb - 2022 3:30 PM
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शासकीय तंत्रनिकेतन नाशिक तर्फे तज्ञ व्याख्याते -श्री . तन्मय दीक्षित ,सायबर फॉरेन्सिक एक्स्पर्ट यांचे "Cyber security " या विषयावरील व्याख्यान आज दिनांक - २२/०२/२०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता आयोजित केले आहे. व्याख्यानामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना e-certificate देण्यात येईल. व्याख्यानासाठी देण्यात आलेल्या लिंक वर आपली माहिती भरून सबमिट करावी. त्यानांतर तुम्हाला youtube वर रीडिरेक्ट केले जाईल . तेथे तुम्हाला व्याख्यान ऐकता येईल.
तरी या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा.