• About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • KVIC
        • GCEKarad
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Cyber Analyst
    • Cyber Investigator
    • Mobile Addiction
    • Social Marketing
    • Live Streaming
    • Up Comings
    • E - Teachers
  • Contact
  • Give away
    • Winner
CYBER SANSKAR
  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • KVIC
        • GCEKarad
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Cyber Analyst
    • Cyber Investigator
    • Mobile Addiction
    • Social Marketing
    • Live Streaming
    • Up Comings
    • E - Teachers
  • Contact
  • Give away
    • Winner

गोपनियता जपणारी सॉफ्टवेअर्स

नमस्ते मित्र मंडळी, तुम्ही तुमच्या पासवर्डच्या सुरक्षिततेबाबत चिंतित आहात का? वाढती सायबर गुन्हेगारी पाहून, वेगवेगळ्या फसवणूकीच्या बातम्या ऐकून तुम्ही उद्विग्न होत आहात का? तुमच्या खाजगी, गोपनीय गोष्टींबाबत तुम्ही जर चिंताग्रस्त असाल, तर आम्ही आज तुम्हाला ह्या चिंतेवरील रामबाण उपाय सांगणार आहोत. सायबर तज्ञ श्री तन्मय स दीक्षित यांनी अश्या काही सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे, जी तुम्ही ठेवलेला पासवर्ड योग्य आहे की नाही, हे तर तपासू शकतातंच, पण त्याचबरोबर योग्य, सुरक्षित पासवर्ड बनवण्यास तुमची मदतही करू शकतात. इतकेच नाही, तर अशीही सॉफ्टवेअर्स आहेत, जी तुमचे संदेश, त्यातून पाठवली जाणारी गुप्त माहिती गुप्तच राहील, यांची काळजी घेऊ शकतात.

       आपण बऱ्याच वेबसाइट्ससाठी, एटीएम सारख्या गोष्टींसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने पासवर्ड सेट करतो. आपला फोनही पासवर्डने सुरक्षित करतो. पण, कधी कधी हा पासवर्ड तितका सुरक्षित आहे की नाही, की कुणालाही सहज क्रॅक करता येण्यासारखा आहे, हे तपासण्याची गरज भासू शकते. केवळ नाव, जन्माचे तपशील, अश्या गोष्टी ओळखणे तुम्हाला नीट ओळखणाऱ्या व्यक्तींसाठी फारसे कठीण नसते. त्यामुळे तुमचा पासवर्ड लिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     यावर तोडगा म्हणून सायबर तज्ञ दीक्षित यांनी पासवर्ड मेकर नामक सॉफ्टवेअर तयार केले आहे. जे तुमचा पासवर्ड तपासून तो योग्य आहे की नाही, याची खात्री करू शकतो. एका सशक्त पासवर्ड मध्ये दोन कॅपिटल लेटर्स, दोन स्मॉल लेटर्स, दोन नंबर्स, दोन स्पेस बार, तसेच दोन स्पेशल कॅरॅक्टर्स यांचा समावेश असणे अपेक्षित असते. ह्या पद्धतीने पासवर्ड सेट झालेला आहे की नाही, हे पाहण्याचे काम पासवर्ड मेकर करते. त्याचबरोबर, पासवर्ड जनरेटर/ पासवर्ड क्रिएटर हे सॉफ्टवेअर तुम्हाला सशक्त पासवर्ड तयार करून देऊ शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी किंवा माहिती सुरक्षित होऊन सायबर धोके टाळण्यास मदत होऊ शकते. ह्या दोन्ही सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने  तुम्ही योग्य असा पासवर्ड बनवू शकता, तसेच आपण बनवलेला पासवर्ड योग्य आहे की नाही हेहि पाहू शकता.

     आता, जर तुम्हाला कुणासोबत गुप्त संदेशांची देवाण-घेवाण करावयाची असेल, आणि हे संदेश, आणि त्यातील माहिती कुठेही लिक होऊ द्यायची नसेल, तर तुम्ही सिक्युअर मेसेज हे सॉफ्टवेअर वापरू शकता. ह्या सॉफ्टवेअरमध्ये अशी व्यवस्था आहे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीस जर संदेश पाठवला, तर तो संदेश काही ठराविक वेळाने, किंवा त्या व्यक्तीने एकदा वाचल्यावर तो नाहीसा होईल. म्हणजेच त्या व्यक्तीने जर पुन्हा मेसेज बॉक्स उघडला, तर तिला तो संदेश दिसणार नाही. यामुळे, तुम्ही जर तुमची काही खाजगी माहिती, जसे की, आधार/पॅन नंबर, खात्याचा क्रमांक इत्यादि कुणासोबत शेअर केले असेल, तर ते त्या व्यक्तीने एकदा पाहिले, की आपोआप डिलीट होऊन जाईल. याने तुमची माहिती दुसऱ्या कुणापर्यंत पोहोचणार नाही. तसेच जास्त वेळ त्याही व्यक्तीकडे राहणार नाही. जर त्या व्यक्तीस संदेशातील मजकूर पुन्हा पाहायचाच असेल, तर त्या व्यक्तीने स्क्रीन शॉट काढून ठेवणे हा एकाच पर्याय असतो. पण, यामध्ये तुम्हाला मात्र त्या व्यक्तीने संदेश पाहिला आहे हे कळते. तुमच्याकडे ह्याचा पुरावाही राहतो, ज्याचा कायदेशीर फायदा होऊ शकतो.

        असेच, जर तुम्हाला कुणाकडून काही गुप्त संदेश मागवायचा असेल, तर तुम्ही सिक्युअर रिक्वेस्ट या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे काम बिनबोभाट करू शकता. तुम्हाला ज्याच्याकडून गुप्त संदेश मागवायचा आहे, त्याला तुमच्या प्लॅटफॉर्मची लिंक पाठवावी लागेल. अश्या पद्धतीने रिक्वेस्ट पाठवल्यावर समोरील व्यक्ति ती लिंक ओपेन करून त्यात तुम्हाला हवी असलेली गुप्त माहिती भरेल, आणि त्यांची आणखी लिंक तयार होईल. ती लिंक त्या व्यक्तीकडून पुनः तुम्हाला पाठवली जाईल. त्यानंतर तुम्ही एकदा ती लिंक उघडून त्यातील माहिती वाचल्यावर जेव्हा पेज सोडाल, तेव्हा ती आपोआप डिलीट होईल, आणि परत ती माहिती कोणालाच दिसणार नाही. अश्या प्रकारे, ती गुप्त माहिती केवळ तुम्ही आणि संबंधीत व्यक्तीपर्यंतच मर्यादित राहील. इतरांचा यात संबंध राहणार नाही. त्यामुळे तुमची माहिती गुप्त राहण्यात वरील सॉफ्टवेअर्स अत्यंत फायदेशीर आहेत.
 
        हे सॉफ्टवेअर्स सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना उपयुक्त आहेत. म्हणजेच, कंपनीतील प्रमुख तसेच कंपनीचे ग्राहक आणि कामगार ह्या सॉफ्टवेअर्सचा लाभ उठवू शकतात. लहान लहान कंपन्यांपासून, मोठमोठ्या इंडस्ट्रीज् पर्यंत सर्वांना ही सॉफ्टवेअर्स फायदा करून देणारी आहेत. तसेच, पासवर्डच्या दृष्टीने सामन्यांसाठी सुद्धा ही सॉफ्टवेअर्स खूप मदत करू शकणारी आहेत. गुप्त संदेश पोहोचवण्याची कामे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जातात, त्यांच्यासाठी हा संदेशांची देवाण-घेवाण करणारा प्रामाणिक सहकारी म्हणून सिद्ध होऊ शकतो. अश्या प्रकारे तुमच्या लक्षात आले असेलच, की ह्या सॉफ्टवेअर्सचा फायदा एका व्यक्तीपासून ते मोठ्या समूहांपर्यंत सर्वांना होऊ शकतो. 

      ह्या सॉफ्टवेअर्स बद्दल तुम्हाला आणखी जाणून घेण्यात रस असेल, तर तुम्ही सायबर तज्ञ तन्मय स दीक्षित यांना निःसंकोचपणे संपर्क साधू शकता. आम्ही तुमची मदत करण्यास सज्ज आहोत. आमची सॉफ्टवेअर्स तुम्हाला सहाय्यक ठरली तर आम्हाला  निश्चितच आनंद होईल.

संपर्क करण्यासाठी खालील क्रमांक डायल करावा श्री. तन्मय स दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ ८१४९२५६७०३

    ​Secure Message ​Angel

See the live Demonstration
​    Hello friends ! Are you worried about your password’s security?  The increasing rate of cyber-crimes is giving you stress? Therefore, you do not need to worry about your security now. Because The Cyber Forensics Scholar Mr. Tanmay S Dikshit has created four types of software services, which will help you to secure your personal data definitely. These software can help you to safe your personal things or data, messages, etc. There are these four software services : Password Maker, Password Generator, ​Secure Message ​Angel, Secure Request

      These software made for the privacy protection of any type of secret. First, the Password Maker works as a password checker. It will check the passwords set by you. Means, A strong password contains two Capital letters, two small letters, two numbers, two space bars, and two Special characters. It should not be only a name, or date of birth, etc. Because these things are very easy to recognise, if the hacker knows you already. In addition, hackers mostly use the suspected passwords’ list. They will try all the possible passwords. Therefore, if you set easy password, they will crack the password effortlessly. Thus, you should aware about this. For that reason, you should use the password maker and make sure that your password is strong. If it is not, do not worry. There is the software named Password Generator, which can create a strong, Impenetrable password for you. Yes, this software made for making strong passwords for you. You can go with this. It will be helpful for your safety.

          The third is ‘Secure message.’ If you want to send a personal, secrete message to someone, this software will help you to take care of your secrecy.  This software has a system, which the message sent by you, would disappear after some time. When you will send the message, and the person receives it, he will open the message box first to read the message. He will see the message and will leave the box. However, once he leave the box, the message will disappear permanently. He cannot see the message two times. Consequently, only you both will know the secret. No other person can involve in it. In addition, if the second person would willing to see the message again, he will have to take the screen-shot of the message.

             However, when the person will read your message, you will receive the notification. Therefore, you will have the proof that the person have seen the message definitely. This can help you during court cases also.
            The forth type of software is ‘Secure Request.’ If you want to order some secret information from someone, you can send a request to him using this software. You can create a link of your platform and send to him. After seeing, he will fill the information into this page, and a new link will be ready. He will send you the same. One you open it, and read the information, it will disappear for second time. You cannot be able to read the information again.

             You see the uses and benefits of the software clearly. These are very useful for all types of businessperson. The employees of a company can use this, the Engineers, Lawyers, Doctors, Detectives, Police, and all types of workers can gain the benefits from the same. The software are extremely beneficial for small case industries as well as the large-scale industries. The fields, which require reciprocity of secret messages, information, these software will provide boost to them. Along with this, the general people can also use the software for making the strong, unique password, which will would hard a hacker to crack. Thus, the software will surely beneficial for an individual to large group of people.

          So, if you want to know about the same, please do not hesitate to contact us. We are here to help you. Sharing the contact details for your convenience. Thank you !

        Cyber Forensics Expert Mr. Tanmay S Dikshit  8149256703

We Would Love to Have You Visit Soon !

Copyright © 2021 Tanmay S Dikshit | All Rights Reserved Designed & Developed By Tanmay S Dikshit

  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • KVIC
        • GCEKarad
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Cyber Analyst
    • Cyber Investigator
    • Mobile Addiction
    • Social Marketing
    • Live Streaming
    • Up Comings
    • E - Teachers
  • Contact
  • Give away
    • Winner