Registration for Internship Training Programme
- आज दिनांक १२ मे २०२४ रोजी दुपारी २ वाजेपरेंत खाली दिलेला फॉम पूर्ण फी भारलेल्यानीच भरावा.
- ज्या विधार्थीची उर्वरित फी बाकी आहे त्यांनी उर्वरित सगळी फी दिनांक १२ मे २०२४ रोजी दुपारी १ : ३० वाजेपर्येंत भरावी.
- पूर्ण फी भरलेल्या सगळ्यांना ऑनलाईन वेबसाईटचा https://cybersanskar.com चा यूझरनेम आणि पासवर्ड दिला जाणार आहे.
- ट्रेनिंग वेळेवर सुरु होईल त्यामुळे सगळे जण ५ मिनिट आधी क्लासमध्ये उपथित राहून हजेरी लावली.
- २४ जणांची क्लासरूम बॅच असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
- स्वतःचा लॅपटॉप आणि स्वतःचे मोबाईलचं इंटरनेट वापरावे.
- दिनांक ३ जून २०२४ रोजी सुरवात होईल येताना मोबाईल आणावा.
- खालील माहिती पूर्ण व्यवथितपणे भरावी.