• About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • Social Marketing
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact
Dr. Tanmay S Dikshit
  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • Social Marketing
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact

नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक

2/1/2020

Comments

 
Picture
तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच अपरिहार्यतेचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. परदेशात किंवा नामांकित कंपनीत नोकरी मिळाल्याचे या तरुणांना भासवले जाते. नंतर, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. नाशिक - शहरातील काही तरुणांना जॉब पोर्टलवर आपला बायोडेटा पाठवणे चांगलेच महागात पडले आहे. बड्या कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी या तरुणांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. भूषणने एका जॉब पोर्टलवर आपला बायोडाटा टाकला होता. त्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपल्याला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आहे, असे सांगून त्याने भूषणला संबंधित खात्यावर 2900 रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, भूषणने पैसे न भरता तक्रार दाखल केल्याने त्याची फसवणूक टळली. सध्या सर्वत्र मंदीचे सावट आहे. त्यामुळे तरुण जमेल त्या मार्गाने नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच अपरिहार्यतेचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. परदेशात किंवा नामांकीत कंपनीत नोकरी मिळाल्याचे या तरुणांना भासवले जाते. नंतर, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. याशिवाय, सायबर गुन्हेगारांनी बेरोजगार तरुणांना हेरून फोनद्वारे त्यांना नोकरचे आमिष दाखवून लुबाडल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत.
नोकरीसाठी इंटरनेटद्वारे बायोडाटा पाठवताना काय काळजी घ्याल ?
नोकरीच्या शोधासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुनच माहिती मिळवावी.
कुणाच्या सांगण्यावरुन व्यक्ती किंवा बँकेची माहिती देऊ नये अथवा, पैसे पाठवू नये.
फसवणूक होत आहे, असे वाटल्यास सायबर क्राइम पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Comments

We Would Love to Have You Visit Soon !

Copyright © 2021 Tanmay S Dikshit | All Rights Reserved Designed & Developed By Dr Tanmay S Dikshit

  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • Social Marketing
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact