• About Me
    • Awards & Recognitions
    • Tanmay's Information
    • My Gallery >
      • News Gallery >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Initiative >
      • AI Digital Content Creation
      • Know the Risks
      • Purification Social Media
      • Mastering Digital Citizenship & Safety
      • Career Enhancement Program
      • Cyber Investigator
      • Phone Detox
      • Mastering Streaming
      • Social Activities
    • Cyber Sanskar Blog
    • Internship >
      • Industry Profile
      • Offer Letter >
        • Internship Attendance
        • Tasks List
  • Cyber Officers
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
  • Contact Us
  • Internship 25
TANMAY S DIKSHIT
  • About Me
    • Awards & Recognitions
    • Tanmay's Information
    • My Gallery >
      • News Gallery >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Initiative >
      • AI Digital Content Creation
      • Know the Risks
      • Purification Social Media
      • Mastering Digital Citizenship & Safety
      • Career Enhancement Program
      • Cyber Investigator
      • Phone Detox
      • Mastering Streaming
      • Social Activities
    • Cyber Sanskar Blog
    • Internship >
      • Industry Profile
      • Offer Letter >
        • Internship Attendance
        • Tasks List
  • Cyber Officers
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
  • Contact Us
  • Internship 25

मानसिक समाधान

6/5/2022

Comments

 
Picture
दिनांक ६ मे २०२२ सकाळी मॉर्निंग वोर्कसाठी बाहेर पडलो तेव्हा घरा जवळच दत्त चौकात एक वयस्कर आज्जी रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली. बाजूला प्लस्टिक बॉटल, बिस्कीटपुडे, पिशव्या पडलेल्या होत्या. आज्जी मात्र शून्य नजर लावून बसलेली. असेल कोणी भीक मागणारी म्हणून नुसते पाहून पुढे गेलो. परत येताना आजी तशीच. नंतर ऑफिसला जाताना, दुपारी लंचसाठी घरी येताना, परत ऑफिसला जाताना व संध्याकाळी घरी येताना परत तेच दृश्य. एकतर मे महिन्याचे तळपते ऊन , कुठे सावली नाही कि आडोसा. आज्जी काही जागची हलली नव्हती. तशीच शुन्य नजर, विमनस्क भाव, डोळ्यात हावभाव नाही कि ओळख नाही. मग मात्र जवळ जाऊन आज्जीची चौकशी केली. कुठून आल्या? नाव काय? गाव कोणते? इथे कश्या आल्या? कोणी सोडले? घराचे कुठे? असे बरेच प्रश्न विचारून झाले..मात्र उत्तर काही मिळेना. आजी काहीच सांगू शकत नव्हत्या. काहीच आठवत नव्हते. तोंडात काही पुटपुटायच्या .. पण समजत नव्हते. काही बोलल्या तर ते पण असंबद्ध. कशाचा काही ताळमेळ नाही. मग अंदाज आला कि बहुतेक विस्मृती ( Dementia) ने ग्रासलेले दिसतेय. काहीतरी जोरदार मानसिक आघात झाला असावा आणि एकत्र घर सोडून किंवा घरच्यांनी तरी सोडून दिलेले असेल. काय करता येईल याचा विचार करतच होतो तर नाशिक मधील चांडशीमध्ये "सहारा वृद्धाश्रम आणि care" सेंटरची आठवण झाली. फोन वर बोलणे झाले, आजी ची परिस्थिती समजावली आणि त्यांनी देखील दाखल करून घ्यायची तयारी दाखवली. फक्त पोलीस खात्याची रीतसर परवानगी आणि दाखल करण्यासाठी सही शिक्क्या निशी रिपोर्टची विनंती केली. पोलीस खात्याने देखील पूर्ण सहकार्य केले. माझ्या बरोबर चुलतभाऊ श्री तन्मय स दीक्षित, सायबर तज्ञ देखील ह्या रीरिने मदतीस आला. पोलीस स्टेशन , कागदपत्रांची पूर्तता, स्थानिक नगरसेवकांना कळविणे अशी जबाबदारी त्याने बरोबर पार पडली. रात्री उशिराने पोलिसांनी lady constable सोबत सदर वृद्ध महिलेला गाडीत टाकून सहारा वृद्धाश्रमात दाखल केले. आज मोठ्या उत्सुकते पोटी वृद्धश्रमात जाऊन प्रत्यक्षात आजींची खबरबात घेतली व मन भरून पावले. आजींना छप्पर , भुकेला अन्न व काळजी घ्यायला वृद्धाश्रमाची team हजर होती . आता काही काळजी नाही
​
महेश म दीक्षित
Comments
    View my profile on LinkedIn

    Categories

    All
    Activities
    Audio And Video Journalism
    Cyber Attacks
    Cyber & Digital Science
    Cyber Forensics
    Cyber Psychology
    Cyber Security
    Dark Web
    Deshdoot
    DGIPR
    Fake
    Fundamentals Of Cyber Security
    Internship
    KBC
    Mobile Application
    Network Security & Cryptography
    Newspaper Article
    Workshop Seminar

Kindly fill out the attached form and submit it to join us

Submit
  • About Me
    • Awards & Recognitions
    • Tanmay's Information
    • My Gallery >
      • News Gallery >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Initiative >
      • AI Digital Content Creation
      • Know the Risks
      • Purification Social Media
      • Mastering Digital Citizenship & Safety
      • Career Enhancement Program
      • Cyber Investigator
      • Phone Detox
      • Mastering Streaming
      • Social Activities
    • Cyber Sanskar Blog
    • Internship >
      • Industry Profile
      • Offer Letter >
        • Internship Attendance
        • Tasks List
  • Cyber Officers
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
  • Contact Us
  • Internship 25